Home
Chicken Soup for the Womens Soul Part 2
Barnes and Noble
Chicken Soup for the Womens Soul Part 2
Current price: $16.99
Barnes and Noble
Chicken Soup for the Womens Soul Part 2
Current price: $16.99
Size: OS
Loading Inventory...
*Product information may vary - to confirm product availability, pricing, shipping and return information please contact Barnes and Noble
THIS BOOK IS A FABULOUS COLLECTION OF INSPIRING STORIES FOR WOMEN. WHAT A PHENOMENAL WAY TO CONNECT WITH OTHER WOMEN! THIS BOOK WILL DEFINITELY MOVE YOUR HEART AND UPLIFT YOUR SPIRIT....IT IS NOT VERY OFTEN THAT ONE READS A BOOK THAT ENTERTAINS, UPLIFTS AND MOVES ONE TO TEARS. CHICKEN SOUP FOR THE WOMA&Ngrave;S SOUL IS ONE OF THOSE BOOKS. .... THIS BOOK WILL TOUCH ALL OF YOUR EMOTIONS - YOU LAUGH, YOU CRY AND YOU WILL INSPIRE.... प्रत्येक स्त्रीच्या जीवनात कन्या, पत्नी, माता व आजी होण्याचे टप्पे येत असतात. त्याचप्रमाणे बहीण, मावशी, आत्या, मैत्रीण, शेजारीण व व्यावसायिक सहकारी ही देखील तिची विविध रूपं असतात. हे प्रत्येक नातं निभावताना, सांभाळताना तिच्या प्रेमाची, त्यागाची व सहनशीलतेची कसोटी लागत असते. जगभरातील बेस्ट सेलर्सच्या यादीतील 'चिकन सूप फॉर द सोल' या पुस्तकांच्या मालिकेमधील 'चिकन सूप फॉर द वुमन्स सोल'च्या पहिल्या भागाप्रमाणेच या दुसर्या भागातही, स्त्रीची विविध रूप दाखवणार्या, तिच्या मनोव्यापाराचं रेखाटन करणार्या हृदयस्पर्शी कथांचा ठेवा आहे. या कथा वाचून प्रत्येक स्त्रीला आणि तिच्या कुटुंबीयांनाही स्फूर्ती व आनंद मिळेल यात तिळमात्र शंका नाही. सामान्य व असामान्य स्त्रियांच्या आयुष्यातील जिवंत अनुभवांच्या या सर्व सत्यकथा तमाम स्त्रीवर्गाच्या मनास नक्कीच भावतील.