Home
Hinsa Te Dahashatvaad
Barnes and Noble
Hinsa Te Dahashatvaad
Current price: $12.99


Barnes and Noble
Hinsa Te Dahashatvaad
Current price: $12.99
Size: OS
Loading Inventory...
*Product information may vary - to confirm product availability, pricing, shipping and return information please contact Barnes and Noble
हिंसा ते दहशतवाद यांचा विचार केवळ हल्ले, अतिरेकी धर्म, राजकारण या टप्प्यांनी न् करता, मानवी मनोवृत्तींच्या ठेवणीचा प्रथम विचार केला पाहिजे. जन्मजात आक्रमकतेला वाईट परिस्थितीची जोड मिळाली तर आक्रमक हिंसेत परिणत होते. ही निर्माण झालेली हिंसक मनोवृत्ती. हिंसा ही भावनाच मानसिक विकृतींमद्धे मोडते, तर विकृतीही सामाजिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय अत्याचाराने जोपासली जाते. त्यामुळे हिंसाचार कोणत्या मानसिकतेतून निर्माण होतो, हे कळले तर त्या मानसिकतेत कोणत्या मार्गाने बदल घडवणे शक्य आहे त्याचा निष्कर्ष काढता येईल. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या चिंतानाची बैठक देऊ करणारा हा विविध क्षेत्रातील तज्ञ, जाणकार व्यक्तींच्या मुलाखतींचा संग्रह. Book on Terrorism and violence. Useful for students of Scoiology.